शत्रूचा विरोध करता करता आपणही शत्रूसारखेच होतोय का, हेही तपासून पाहिलं पाहिजे. नाहीतर आपली विधानसभा आणि बिहारची विधानसभा यांत काही फरकच उरणार नाही. 'म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो.' इति भाजपचा कोणीतरी (बहुधा एकनाथ खडसे; काल)