ज्यांची एकही चूक होत नाही त्यांनीच आपले मनोगत व्यक्त करावे असे नाही. जितके जास्त लोक शुद्धलेखनाचा आग्रह धरतील, तितके मराठी भाषेसाठी उत्तमच!
विशेषतः लोकांनी शुद्धलेखनाचा आग्रह धरला तरच वर्तमानपत्रांच्या भाषेची अधोगती रोखली जाऊ शकेल. हे लक्षात घेऊन कोणाच्याही लेखनावर व्यक्तिगत टीका करणे
टाळावे.