अबू म्हणला त्याला मराठी येत नाही म्हणून त्याने हिंदितून शपथ घेतली .त्याला मराठी शिकवायच् का?त्यासाठी मनसे आमदारान्नी गांधीगिरी करावी .त्याला आता रोज "सुलभ मराठी व्याकारण" या सारखी पुस्तके द्यावीत इत्यादी.