'ऍटिट्यूड' साठी वृत्ती हा प्रतिशब्द योग्य वाटतो, त्यामुळे 'डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड' साठी 'भेदभावी वृत्ती' किंवा 'भेदभावकारी वृत्ती' हे प्रतिशब्द चांगले वाटतात.