ह्यांना मस्ती आलीये... महाराष्ट्रात राहुन, मराठी माणसाच्या TAX मधून पगार कमवून वर अरेरावी करणार ? ह्यासाठी का ह्यांन्ना निवडून दिलं ? प्रसार माध्यमांना देखिल राज आणि ईतर मनसे कार्यकर्यांना प्रश्न विचारायला शरम वाटायला हवी.? अरे मराठीच्या रक्षणार्थ कोणी उतरत नाही.. जे उतरलेत त्यांन्ना पाठींबा तर द्या ??