मी तर भारतापेक्षा इथेच पु ल यांच्या व्यतिरिक्त असलेली मराठी पुस्तके जास्त वाचली म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. पुष्कळ ग्रामीण लेखन ही, इथे वाचायला मिळाले.

सोहमव्योम,

मिशिगन.