माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


अशा प्रकारे त्यांची रोजची दिनचर्या सुरु झाली. रोज सकाळी आया बाईकडे बाळाची सर्व व्यवस्था करून त्याला तिच्या हवाली सोडून जाणे व सायंकाळी घरी आल्याआल्या बाळाला जवळ घेऊन प्रेम करणे हा दिनक्रमाचा अविभाज्य भाग. तो सुद्धा दोन्ही वेळा बाळाला खूप प्रेम करून पप्पी घ्यायचे विसरत नसे. आता आयाबाई बाळाचा पूर्ण प्रेमाने सांभाळ करीत आहे अशी  दोघांनाची हि  खात्री झाली होती.त्यामुळे दोघे हि निश्चिंत होती.
आता बाळ चार महिन्याचे होऊन गेले होते. पप्पा मम्मी असे काही शब्द उच्चारायला हि लागले होते. त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून दोघांना हि खूप आनंद होत ...
पुढे वाचा. : हपापलेला भाग-