माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


आम्ही जपान मध्ये असतांना बऱ्याच वेळा बुलेट ट्रेन मध्ये बसायची संधी मिळाली. बुलेट ट्रेन ज्याचे मला खूप वर्षांपासून  आकर्षण होते. पूर्वी उल्लेख केल्या प्रमाणे मशीन मधून कॉईन टाकून ऐन वेळेला तिकीट काढले मात्र मी आग्रह केल्याने स्मोकिंग बोगीचेच तिकीट काढले. तशी मला वाटते एकच बोगी होती. आम्हाला ठरलेल्या कार्यक्रमा ...
पुढे वाचा. : सेल्फ डिसिप्लीन भाग ४