मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
मनसेला संस्कृतमधली शपथ रूचली नाही. पण इंग्लिश मधली चालली. मराठी माणसाचा आणि भाषेचा कैवार घेणे म्हणजे मारहाण नव्हे, किंवा विधानभवनात राडा करणे नव्हे. निलंबित झालेले शूरवीर आमदार आता सर्वसामान्यांचे प्रश्न ...
पुढे वाचा. : मराठी कैवाराचे बूमरॅंग