अमेरिका म्हणजे बिल गेटस, पैसा आणि मुक्त संस्कृती एवढेच नाही. त्याहूनही अधिक काही आहे. त्या अधिक काहीमध्ये हे ग्रंथालय आहे.

अगदी महत्त्वाचा मुद्दा.

अतिशय माहितीपूर्ण लेख. अर्थात अमेरिकेतल्या आपल्या लोकांना हे सगळे चांगलेच माहित असेल; पण माझ्यासारख्या इतर लोकांना नक्कीच ही माहिती वाचायला आवडेल.

उत्तम लिखाण.

(रंग काळाच ठेवलात तर वाचायला चांगले पडेल असे मला वाटते. )

-श्री. सर. (दोन्ही)