माझे लिखाण मराठी प्रेमी वाचतात हेच मला कौतूक आहे. तुमचे मनापासून आभार.  माफ करा मी मराठी लिहिणे दोन महिन्या पूर्वी सुरू केले. मराठीच शब्द असावे ह्या हट्टाहासाने आपली भाषा समृद्ध होईल हे सत्य आहे. कोणताही शब्द सोप्या, कमी अक्षरात क्रिया दर्शविणारा असावा असे मला जाणवते आहे. क्षप्र - क्षणिक प्रकाश - फ्लॅश.  तुम्ही शब्द दिला त्यातून अपेक्षित क्रिया दिसत नाही. माझ्या मते हा शब्द हातातल्या टॉर्चला जास्त उचित वाटतो.