सेकंड हँड मारूती ८०० , बापरे... पॉवर ब्रेक आहेत का? नसतील तर हाय वेवर ६० च्या पुढे जावू नका, समोरच्या गाडीने पटकन ब्रेक लावला तर तुम्ही गोत्यात याल.

हे मला माहिती नव्हते. बरे झाले काही लोकांचा जीव वाचवण्याची माहिती दिलीत.