गुडेरिन आणि गोअरिंगच्या श्रेष्टत्वाच्या चुरसी व्यतिरीक्त,
लुफ़्तवाफ़ा ला कमी उंचीवरील घनदाट ढगांनी अडवले होते, असे वाचलेले आठवते. (नाझी...उदयास्त मधे?)
हिस्टरी वाहिनीवर पण असेच निवेदन ऐकल्याचे आठवते. पण मी चुकीचे लक्षात ठेवलेले असू शकते.
मला त्या घटनेवरून ७१ च्या युद्धात प्रतिपक्षाचे ९०,००० सैनिक सोडल्याचेही आठवते! ते सोडले नसते तर ...?