"मुझे खुशी हुई, यहा पैर रखतेही, मेरी जबान जाननेवाला कोई मिला, एक लंबासा गधा आया था, उसने बताया था, ओमानमे गधे है लेकीन कहने केभी लायक नही है, इसलीए मुझे चुना गया. "

तुम्ही जागच्या जागी फटकारता हे बघून मनस्वी आनंद होतो. पुष्कळदा अशी वाक्ये अशा वेळी मनात येतात पण ओठात येऊ शकत नाहीत. एक प्रकारे तुमचा हेवा वाटतो.