मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा

ह्या शेरात माळ ओढण्यातला भोंदूपणा आणि फुले वाहण्यातली समर्पणाची वृत्ती ह्यातला विरोधाभास चांगला आला आहे.

गझल आवडली हे वेसांनल