पाककृतीचा व्हिडिओ दाखवण्याची क्ल्पना आवडली. पण दडपे पोहे ही सोपी पाककृती आहे.
जरा अवघड गुंतागुंतीच्या पाककृतीला जास्त उपयोगी होईल
स्टेप बाय स्टेप दाखवत कॉमेंटरी केली तर छान होईल. सबटायटल्सही टाकता येतात. ते करून पाहावे.