नवीन वाक्प्रचार : अबू आझमी करणे..

अर्थः जोरदार कानाखाली मारणे...

बालभारतीने ह्या गोष्टीची दखल घेऊन पुस्तकांत देखील ह्याचा उल्लेख करावा म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीला मराठीचा लढा आणि त्यासाठी कसे झगडावे लागते ते लवकर समजेल... ! !