व्हीके,
तुमचे ३६ लेख आत्ता प्रथमच आणि सगळे अथ पासून इति पर्यंत वाचून काढले. - अनेक वेळा चकित झालो आणि खजीलही - वेगवेगळ्या कारणांसाठी.
तुमची अभ्यासूवृत्ती विशेष आवडली; 'नेव्हर से डाय' ही वृत्तीही.
- कुमार