स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
एक दिवस मला माझ्या मैत्रिणीचा दूरध्वनी आला व तिने मला विचारले " तू माझ्याकरता पर्यायी बेबीसीटरचे काम करशील का चार दिवसांकरता?" माझा होकार कळताच तिला खूप आनंद झाला व तिने माझे अनेक आभार मानले.
एलिझाबेथ नावाच्या एका अमेरिकन बाईच्या घरी माझी मैत्रीण तिच्या ६ महिन्यांच्या जुळ्या मुलींना सांभाळायला रोज सकाळी ७ ते ६ पर्यंत जाते. एलिझाबेथला मार्गारेट उर्फ मॅगी व कॅथेलीन उर्फ केट नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. सातव्या महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या मुली वजनाने खूपच कमी आहेत व त्यात मॅगीला थोडा प्रॉब्लेम आहे. तिचे डोके नेहमीच्या ...
पुढे वाचा. : केट व मॅगी