माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


ती भिकारीण मागच्या सीट वर बसून आनंदाने मनातल्या मनात उड्या मारीत होती. ती मीनल ला म्हणाली” बाई साहेब, तुम्हाला हे बाळ दत्तक घ्यायचे असेल तर घेऊन टाका मत्र मला काही तरी द्यावे लागेल.”
“ते ठीक आहे ग पण हे बाल तुझे नाही का? तुला त्रास नाही का होणार मला बाल देऊन टाकल्याने.” मीनल म्हणाली
“तास नाही मेडम. बाळ माझच आहे. पण घराची गरीब बाळाला काय खाऊ घालणार. तुम्ही घेतले तर चांगल शिकेल मोठा ...
पुढे वाचा. : हपापलेला भाग-४