माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


परवा मी “माझ्या मना” वर “पाणी वाचवा मोहीम” उघडली.त्यासाठी एक पोल सुद्धा दिली आहे. त्यावर ३ दिवसात फक्त ५ ब्लॉगर्सनी वोट केल आहे हा विषय वेगळा. पण मी ती मोहीम उघडली आणि सायंकाळ पासून आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. चला पाण्याची थोडी का होईना काळजी कमी झाली. आज टी. व्ही. च्या जवळ जवळ सर्वच चेनल वाल्यांनी एकच विषय घेतलेला दिसला आणि तो होता फायान नावाच्या वादळाचा. आपल्याकडे सुद्धा आता वादळांना नाव द्यायला सुरुवात झालेली आहे. पण हे नाव कसे दिले जाते याबद्दल मला अद्याप कळलेले नाही. तसे आपल्याकडे फारसे वादाला ...
पुढे वाचा. : फायान चा भूत