मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
मी office मधे बसून माशा मारतेय.
काम जास्त नाहिये. cyclone warning मुळे कही लोकं घरी गेली आहेत. जावं की न जावं हा मला पडलेला पेच आहे. कारण warning आल्यापासून बाहेर बघतेय, पावूस तर सोडाच, पण झाडाच पान सुद्धा हलत नाहिये. हे असं नेहमी का होतं हे कळत नाही. एखाद्या दहशतवादी संघटनेने हल्ला आयत्या ...
पुढे वाचा. : कानफाट्या