भोमेकाका,

७१ सालच्या युद्धात शरण आलेले ते सैनिक होते.  त्यांना युद्धकैदी म्हणून बरेच महिने पोसल्यावर शेवटी ते "लोढणे" शत्रूला परत केले.

९०,००० निःशस्त्र सैनिकांना मारणारा देश म्हणून भारत कधीहि कोणालाहि आवडला नसता.  अशा देशात जन्माला आल्याबद्दल घृणाच वाटली असती.

सुभाष