काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


अशा कहाण्या वाचायला खुप आडतात प्रत्येकालाच. जसे धिरुभाई अंबानी.. ची गोष्ट सारखी चघळली जाते प्रत्येक माध्यमात. तशाच प्रकारचा हा माणुस.. कायम  वादाच्या भोवऱ्यात सापडलेला.

कर्नाटकातल्या एका लहानशा गावातला जन्म असलेला हा मुलगा जेंव्हा मुंबईला आला, तेंव्हा एक मोठं स्वप्नं डॊळ्यात घेउन.. खुप खुप शिकायचं आणि पोलीस व्हायचं…घरची परिस्थिती अगदी बेताचीच. त्या मुळे मुंबईला आल्यावर एका हॉटेल मधे वेटरची नौकरी करित त्याने आपले शिक्षण केले आणि शेवटी पोलिस दलात भरती झाला .पोलिस दलात भरती झाल्यानंतर या नंतर आपल्या धडाक्याच्या कामाने आणि ८४ ...
पुढे वाचा. : रॅग्ज टु रिचेस