Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


 लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याच्यासाठी केलेले कार्ड…..

आज सहज मनात आले की ब्लॉगवर हे कार्ड टाकावे म्हणून पोस्टचे नावही ’सहजच’ दिले.

मला लहानपणापासून कार्ड्स घरी करायला आवडतात, ते किती जमतात हा माझा प्रश्न नव्हे. ते मी ज्याला देते त्याने तो विचार करावा असा स्वाभिमान बहुधा लहानपणापासून असावा त्यामूळे मी अगदी ६/७ वर्षाची असल्यापासून हा उद्योग करायचे. त्यातही तेव्हा मिळणाऱ्या पोस्ट कार्डवर एका बाजूला चित्र आणि उरलेल्या लहानश्या बाजूला मजकुर असायचा. पत्र लिहायला ...
पुढे वाचा. : सहजच….