गरमा-गरम येथे हे वाचायला मिळाले:
परवाच्या मॅच मधे सचिन आऊट झाला अन करोडो चाहत्यांचा काळजचा ठोका चुकला. आपल्या कारकीर्दितली अजुन एक अविस्मरणीय खेळी करुन सचिनने आपले अस्तित्व तर दाखवुनच दिले पण टिकाकारांच्या कानाखाली जबर चपराक देखील दिली. अर्थात भारत तो सामना हरला आणि काल तर मालिका पण गमावली. गड गेला खरे, पण सिंह आला हे नक्की. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पण असेच काही घडले. एकीकडे मराठी माणुस युतीच्या हातुन सत्तेचा गड गेल्याची हळहळ व्यक्त करत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे नावचा सिंह विधानसभेत आल्याचा आनंद व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील मतदारची अशी दुविधा मनस्थिती प्रथमच ...