मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:
१. अशोक चव्हाण (मुख्यमंत्री) - नगरविकास, सांस्कृतिक, गृहनिर्माण२. छगन भुजबळ (उपमुख्यमंत्री) - सार्वजनिक बांधकाम
कॅबिनेट मंत्री
३. नारायण राणे - महसूल आणि खार जमीन. मदत व पुनर्वसन तसेच भूकंप पुनर्वसनाचा अतिरिक्त कार्यभार४. आर. आर. पाटील - गृह५. डॉ. पतंगराव कदम - वने६. सुनील तटकरे - वित्त व नियोजन७. अजित पवार - ऊर्जा आणि जलसंपदा८. राधाकृष्ण विखे (पाटील) - परिवहन, बंदरे. विधी व न्याय मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार९. जयंत पाटील - ग्रामविकास१०. हर्षवर्धन पाटील - सहकार, पणन, संसदीय ...
पुढे वाचा. : महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ-२००९