मला युद्धकैदी नियम आणि कायदे माहित नाहित, पण कदाचित त्या नियमांना
अनुसरुनच हस्तांतरण झाले. आणि त्यांना जरूरीपेक्षा जास्त काळ ठेवणे
ही खर्चिक बाब असू शकेल. पाकने ही फ्ला. ले. के. नचिकेताच्या वेळी
(कारगिल) आंतरराष्ट्रिय युद्धकैदी नियम पाळला.
सर्वसाक्षी,
२ ऱ्या महायुद्धाची जास्त माहिती मला नाही, पण भारतीय इतिहासातील नवीन गोष्टी सांगितल्याबद्दल धन्यवाद.