LOC बद्दल छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. लहानपणापासून लायब्ररी म्हणजे ब्रिटिश लायब्ररी फक्त इतकेच महिती होते. पण हि लायब्ररी पाहिल्यावर जुन्या सार्या कल्पना गळून पडल्या. माझे ग्रंथप्रेमी वडिलतर अक्षरशः हरखून गेले. लायब्ररिचे इतके सुंदर रुप पहिल्यंदच पहायला मिळाले.
वॉशिंग्टनला भेट देणर्या प्रत्येकाने जरुर लायब्ररी ऑफ काँग्रेसला भेट द्यावी.