वा! सुंदर रसग्रहण. आवडले. धन्यवाद.

झुंबडीने दर्शन घेण्याची "व्यवस्था" जेव्हा सुधारेल, त्यावेळी आपण खरे सुधारलेले असू.

घोड्याला सोंड लावल्याने फायदा होतो हा समज तर तेव्हा नक्कीच असावा.

शिवाय, निशस्त्रावर हल्ला करायचा नाही हेही स्वभावात एवढे बिनलेले होते की, महाराणा प्रतापाच्या तरवारींची जेवढी काही म्याने मी पाहिली तेवढी सगळी, दोन दोन तरवारींसाठी तयार केलेली आहेत असे आढळून आले. प्रताप निशस्त्र शत्रूला एक तरवार लढण्यासाठी देत असत, आणि मगच त्याच्याशी लढाई करत असत. त्यामुळे एका म्यानात दोन तरवारी नांदत नाहीत हा समजही महाराणा प्रतापांच्या म्यानाने खोटा ठरवलेला आहे.