बेगम बर्वे नाटकाबद्दल आजपर्यंत जे ऐकले होते ते इतकेच की ते चाकोरीबाहेरचे आहे. पण आपल्या ह्या लेखाच्या/ समीक्षणाच्या निमित्ताने ह्या नाटकाशी परिचय झाला. धन्यवाद.