शब्दकोडे अगदी सोपे असूनही त्यात भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. शिवाय अदिती, विनायक, छाया, नंदन यांनी काही शोधसूत्रे आवडल्याचे सांगितल्याबद्दल त्यांचे अधिक आभार!