तुम्हाला जाणवलेल्या प्रेमभावातून एक छान काव्य तयार झाले !
थोड्या शुद्ध लेखनाच्या चुका आहेत , पण सवयीने त्या दूर होतील
खरोखर " प्रत्येकाने " आयुष्यात एकदा तरी प्रेम करून पाहावे !!!