संत कबीराची एक ओळ आहे

हातात माळ फिरत आहे. तोंडात जीभ फिरत आहे. मन सगळीकडे फिरत आहे ; मग देवाची भक्ती कशी करणार

अशा अर्थाची.

नेमकी ओळ लक्षात नाही. त्या ओळीवरून माळ ओढण्याचा संबंध दांभिकपणाशी लागला असावा.

क्षमस्व.