छे, आमच्या विदर्भातल्या लोकांना मुळीच नाही आवडले असे पोहे. मी इतक्या मेहनतीने नारळ खवून, खपून बनवले, तर म्हणे की यापेक्षा आपले साधे फोडणीचेच बरे लागतात ----गरम गरम!
तिकडे नारळ इतका घालायची पद्धत नाही. चवी तशाच तयार होतात