वापरात नसलेली गाडी जास्त महाग पडते
हा हा हा. अगदी खरे.
शिवाय कंपन्यांतल्य कार अलाउन्सवाल्या अधिकारीवर्गाच्या एसी आणि डीसी अशा गाड्या असायच्या ते माहित आहे का कुणाला?
डीसी म्हणजे ड्रायव्हिंग कार
एसी म्हणजे अलाउन्स कार
गाडी यातली एसी असेल तर ती बहुधा ठोकळ्यांवर ठेवलेली असायची.