भाग्यश्री, आरती, मराठीप्रेमी व मुंकुंद खानविलकर, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.

भाग्यश्री, तुला ध्वनीचित्रदर्शन आवडले हे वाचून खूप छान वाटले गं.

मुकुंद खानविलकर, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पाककृती विडिओ शुटींगचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे सोपी पाककृती घेतली. डिजिटल कॅमेरा वापरून शुटींग केले आहे. खरे तर मला पूर्ण पाककृती पायरीपायरीने प्रत्यक्षात करून त्याचे शुटींग करायचे आहे. पण त्याचा अनुभव व माहिती नाही. बघू कधी जमते ते.