मनात आले होते, जेव्हा वाचले की, "बायको व मुला करता सदाशिव पेठ पुण्यात एक भाड्याची खोली घेऊन राहण्याची सोय केली." आणि तुम्ही स्वत: बाहेर देशी गेलात, तेव्हा बायको मुलाला काय अनुभव आले असतील? मालीकेप्रमाणे कँमेरा तिकडे थोडा वळवायला हवा असे वाटून गेले.
असो... पुढे....?