ज्या ठीकाणी स्त्री चा आदर राखला जात नाही...तो समाज कायमच दुर्दशेच्या खोल गर्तेत जातो... ! कोणत्याही कारणाने, भले तो मनोरुग्ण असो वा पिसाट - बलात्कार करणाऱ्या माणसाला क्षमा करणे म्हणजे विनाकारण डसणाऱ्या नागोबाला डोक्यावर ठेऊन शंकराचे तप करत राहण्यासारखे आहे...

कडक शासन... म्हणजे अगदी फाशी देखील भर  चौकात दिली गेली पाहिजे... किंवा शेकडो देवदासी स्त्रियांकडून त्या मनुश्याचा बलात्कार करण्यात आला पाहिजे... म्हणजे तोच काय तर दुसरा कोणीही हे धाडस करू शकणार नाही...(तपास लवकर झाला पाहिजे आणि योग्य झाला पाहिजे)

दुसरे म्हणजे स्त्रियांन्नी देखिल स्वतःचे राहणीमान जपून असावे... तिजोरी उघडी ठेवुन, चोरी झाली चोरी झाली ओरडण्यात काहीच अर्थ नाहि...

बाकी सगळे'च सुज्ञ आहेत.