बलात्कारांचं प्रमाण वाढले नाही - बलात्कार उघड होण्याचे आणि तक्रार नोंदवीण्याचे प्रमाण वाढले आहे.
जसे जसे बलात्कारी नराधमाना शिक्षा व्ह्यायचे प्रमाण वाढेल, तसे बलात्कारांचं प्रमाण थोडे कमी होईल.