Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


काल जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो होतो. पदार्थ सांगण्यासाठी मेनू कार्ड पाहत होतो. पदार्थ येई पर्यंत वेळ होता. साहजिकच शेजारी कोण आहे हे पाहीले. दोन छोटी मुले, मोठे साधारण चौथीत असावे, व छोटी शाळेत नुकतीच जाणारी असावी. छान गोंडस चेहऱ्याची बाळे होती. हॉटेल शांत वातावरणाचे होते, मंद सुरात संगीत होते. नेहमीच्या उडपी गलक्यापेक्षा कधीतरी ही शांतता पण आवडते. पदार्थ आले, माझे निरीक्षण आटोपते घेतले.

पहिला घास मुखी घेणार तोच……. ”पाप्प्पा” अशी आरोळी टारझन च्या थाटात आरपार कान भेदून पार गेली. आश्चर्य नाही वाटले कारण ही गर्जना मोठ्या ...
पुढे वाचा. : ‘बालदिन’ निमित्त……………….. ‘अजिंक्य’