हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


चला आज राजीनाम्याचे इमेल माझ्या बॉसला पाठवला. नवी कंपनी आणि आत्ताची कंपनी निवडताना थोडा गोंधळ झाला होता. पण ठीक आहे. पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन कंपनीत रुजू होणार आहे. पण एक गोष्ट सारखी मनाला खटकत आहे. मागील तीन वर्षात, मी अनेक नवनवीन प्रकारच्या वेबसाईटवर काम केल आहे. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. पण माझ्या एकूण अनुभवात एक देखील मराठी वेबसाईट नाही. मी ...
पुढे वाचा. : काही तरी करावं