माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
[हपापलेला भाग-1] [ हपापलेला भाग-2][ हपापलेला भाग-3] [ हपापलेला भाग-4]
एव्हाना त्या बिकारानीला समजून चुकले होते कि आपल्याकडील बाळ ह्या बाईचे आहे. मीनल ने त्या दोघींना घरातच डांबून ठेवले. आणि तिच्या कंपनीत फोन करून कामावर येणार नाही असे सांगितले. तो पर्यंत गणेश घरी आला होता. तो आल्याबरोबर तिने आपल्या आयचे प्रताप त्याच्या कडे कथन केले. थोड्यावेळातच पोलीस सुद्धा आले. त्यांनी पोलिसांना त्या आयचे व भिकारणीचे प्रताप सांगितले आणि पोलीस त्या दोघींना घेऊन गेली.
गणेशने आता आपले तोंड उघडले,”मीनल मला सुरुवाती पासूनच त्या आय कडे आपले ...
पुढे वाचा. : हपापलेला भाग-५