kedusworld येथे हे वाचायला मिळाले:

सुट्टी असली म्हणजे हल्ली माझ्याकडे एक काम fixed असतं आणि ते म्हणजे माझ्या मुलीच बेबी सीटिंग. आणि ह्यातुन वेळ मिळाला कि दुसरं काम, किचनमध्ये लुड्बुड. पहिल्या मोहिमेवर माझी बायको बेहद खूष असते पण दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या कपाळावर आठ्या असतात. किचनमध्ये जबरदस्तीने घुसून नवीन नवीन प्रयोग करायचे हा शनिवार दुपारचा कार्यक्रम. आता ह्या नवीन प्रयोगात चिकनचे प्रकार, अंड्याचे प्रकार, आणि केक हिटलिस्टवर आसतात.

परवा कुठेतरी ऐकलं कि कणिकेचापण केक करतात, आजपर्यंत मी नेहमी मैद्याचा केक ट्राय केलाय तेव्हा कणिकेचा केक माझ्याकरता जरा नवीनच होता. झालं ...
पुढे वाचा. : कणिकेचा केक