मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सांगितली आहेत. कलियुगात हे स्थितप्रज्ञ आपल्याला कुठे पाहायला मिळणार याची चिंता मला सारखी सतावत होती. पण भगवानांनी माझी तळमळ पाहून मला अशा स्थितप्रज्ञ विभूतींचं दर्शन घडवलं.
कुठे…?? कोण…?? आपल्यालाही हे जाणून घ्ययची आस लागली ना? सांगतो…
अहो आपल्याला त्यांचं ...
पुढे वाचा. : टीम इंडियाची कार्टी करतात पराभवानंतर पार्टी