Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

काय आहे, काही दिवसांपूर्वी ही एक सवय जडली. आपला स्टेटस मेसेज आपलाच असावा, ही त्यामागची भावना. मग सकाळी जे काही डोक्यात असेल ते खरडून ठेवायला लागलो. कधी दोन अोळी, कधी चार अोळी, कधी सहा अोळी, तर कधी एखादा शेर. मनात येईल तसं लिहिल्यामुळे या अोळींना आधी प्रेम, मग तत्वज्ञान असा कोणताही क्रम नाही. त्या त्या दिवसाच्या मूडच्या या अोळी आहेत.
या अोळी खूप दर्जेदार आहेत, मनामनांत स्थान मिळविणाऱ्या आहेत, असा कोणताही दावा मी करत नाही. तेवढी पात्रताही नाही. कारण मुळात आम्ही कवडे… एखादी रचना स्वतःलाच आवडावी. स्वतः स्वतःवर खूष व्हावं आणि त्याच आशयाची ...
पुढे वाचा. : कविता स्टेटस मेसेजच्या