पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मुंबईच्या किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता असलेले फयान हे चक्रीवादळ मुंबईला हुलकावणी देऊन गुजरातकडे निघून गेले असले तरी या चक्रीवदाळाने कोकणाला आपला तडाखा दिला. चक्रीवादळ निर्माण होणे आणि त्याला नाव देणे हे शास्त्रज्ञांसाठी आता नेहमीचेच झाले आहे. या चक्रीवादळांना देण्यात येणारी चित्रविचित्र नावे वाचून सर्वसामान्यांना मोठी गंमत वाटते. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात एला हे चक्रीवादळ तयार झाले आणि त्याने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाला जबरदस्त तडाखा दिला. ही वादळे कशी तयार होतात, त्यांना ही नावे कशी देण्यात येतात, असे प्रश्न आपल्या मनात ...
पुढे वाचा. : चक्रीवादळाचा झंजावात