काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
वरच्या ओठावरची लव थोडी दाट झाल्यासारखी ,सारखं आरशात बघतांना आपलाच चेहेरा वेगळाच वाटणं, एखादी सुंदर मुलगी दिसली की कांही तरी होणं.. मग अगदी ओझरता स्पर्श साडीचा जरी झाला तरीही त्या मुळे जीव कासाविस होणं….तसं काहीसं वाटणं…. हे सगळं म्हणजे नुकतंच वयात येण्याचं लक्षण ..
आय ऍम टू ओल्ड फॉर बार्बी टु यंग फॉर डीस्को.. नावाची एक अमुल चॉकलेटची जी जाहिरात यायची ती अगदी बरोब्बर याच वयाच्या मुलांच्या बद्दलची आहे.. जस्ट १३ वय झालेलं असतं. शरिरीक बदल, अस्वस्थ करित असतात. तसेच अपोझिट सेक्स कडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलुन जातो. आधी ज्या मुलींचा ...
पुढे वाचा. : तुमचं आमचं सेम असतं…