अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
एकोणिसशे साठच्या दशकात, कॅरी ग्रॅन्ट व ऑड्री हेपबर्न यांच्या प्रमुख भूमिका असलेला शराड (Charade) हा चित्रपट खूप लोकांना आठवत असेल. या चित्रपटामधले पॅरिसचे चित्रीकरण माझ्या मनातून अजुनही पुसले गेलेले नाही. तसेच नंतर याच दशकात आलेला एक बॉलीवूडचा चित्रपट, ‘ऍन इव्हीनिंग इन पॅरिस‘ हा सुद्धा अतिशय लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात पॅरिसमधली संध्याकाळ व रात्र यांचे उत्कृष्ट चित्रीकरण होते. या दोन्ही चित्रपटांनी पॅरिस शहर व विशेषेकरून तिथल्या संध्याकाळी व रात्री, यांच्याबद्दल काहीतरी रंगेल व धुंद अशी छबी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. ...
पुढे वाचा. : एक झोपाळलेले शहर- पॅरिस!