लेख आवडला.

वजनाचे ओझे हे टायटल आवडले.

एकीकडे प्रत्यक्षात चाळिशीला टक्कल पडणे, केस पांढरे होणे याचे प्रमाण वाढते आहे तसे साठीच्या व्यक्तीची कलप लावून ते केस काळे आहेत , आपण तरुण आहोत हे दाखवण्याची धडपडही वाढते आहे.  लहान मुलाला व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि मनाचे सौंदर्य यावर धडे देणारा हाच का समाज?

हे विचार करायला लावते.

चांगला लेख आहे. धन्यवाद.